Wednesday, August 26, 2009

तू नेहमी बहरत रहा

Dear;
तू रंग आहेस क्षितिज्यावारिल इन्द्रधनुश्याचे,
तू थेम्ब आहेस पावसाच्या सरिंचे,
तू नेहमी दरवळत रहा कारण तू गंध आहेस उमलणारया कल्यांचे,
तू गीत आहेस कोणाच्या तरी मैफलिचे,
तू स्वप्न आहेस कोणाच्या तरी डोल्य्नाचे,
तू नेहमी बहरत रहा कारण तू श्वास आहेस कोणाच्या तरी जीवनाचे.

(¨`·.·´¨) Always
.`·.¸(¨`·.·´¨) Keep
(¨`·.·´¨)¸.·´ Smiling!
.`·.¸.·´

No comments:

Post a Comment